top of page
DSC_3167.JPG

                     "जला न घडे काशी त्यांनी यावे वडवळाशी"                              असे स्थानमहात्म्य वडवळ येथील श्री नागनाथांचे भव्य व सुबक हेमाडपंथी मंदिर श्री एकली तेली बांधलेले आहे. मंदिराला एकूण तीन दरवाजे आहेत. मुख्य दरवाजा इतर दोन दरवाजे लहान आहेत. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार (नागेशभक्त दिल्ली दरबार असे म्हणतात.) सर्वप्रकाश श्री एकलिंग तेली संकेत संजीवन समाधी नजर पडते. प्रसन्नता श्री नागनाथांचे गाभा दर्शन होते. गाभाऱ्यांमध्ये श्रींच्या दोन मूर्ती आहेत. (भाविकांना थोरला देव आणि धाकटा देव असे संबोधित करतात.) यागा गाभानमध्ये श्रींचे स्थान आहे. श्रींच्या मूर्ती निर्माण अखंड तेवत राहतात दोन समई आहेत. प्रवास यात्रा आणि इतर धार्मिक प्रसंगार्थी किंवा गाभान विविध विधी मोठ्या प्रमाणात पार करतात. श्रींची मूर्ती दक्षिणा भिमुख आहे. गाभानांचे बाहेरचे समोरील बाजूस गणमठ हे पवित्र स्थान फक्त आज ही श्रद्धा आहे.) आहे. मंदिरातच देशमुखाची बावरी, घनम्मा देवीचे मंदिर, नागेशभक्त आलमखान चे घोडाची समाधी, संतकवी उद्भवचिंतन संजीवन समाधी, श्री बापूजी महाराजांची ओवरी आहे. मंदिरा मुख्य दरवाजा प्रवेश प्रवेश श्रींच्या धार्मिक कार्यक्रमानुसार वाचन केले जाते. न गा गा काल संध्याकाळी प्रथम चौघडा वचन तुची जागा. आनंदी कुटुंबांना हा चौघडा वडनाचा मान आहे. ही सेवा आजतागायत अखंड सुरू आहे. मंदिराचे शिखर घुमटाकार विविध मुर्ती सुबक कोरल आहेत. घुमटाकार शिखरा आत जाण्याचा एक छोटा मार्ग आहे. या शिखरावर कळस आहे.

bottom of page