Wadwal Nagnath

Our Festival

तेल उतरविणे

चैत्र महिन्यातील चैत्र कृ. नवमीचा हा दिवस. यादिवशी दोन्ही खर्गेमहाराज व संतमंडळी पहाटे तेल उतरविण्याचा अभिषेक करतात. यावेळी सर्व सोहळा वडवाळकरच पार पाडतात. तेल उतरविण्याचा सोहळा झाल्यानंतर श्री नागनाथ देवस्थान पंचकमिटीकडून धनवे-पाटील घराण्याला मानाचा आहेर केला जातो.