top of page

भक्त निवास

देवस्थान पंच कमिटीने भाविकांची राहण्याची उत्तम सोय व्हावी म्हणून हनुमान मंदिराच्या जवळ प्रशस्त जागेवर भव्य असे भक्त निवास बांधण्यात आले. याठिकाणी वाहन पार्किंग, २४ तास पाण्याची सोय, दोन हॉल, २५ खोल्या उपलब्ध आहेत. यामुळे दूरवरून आलेल्या भाविकांची राहण्याची उत्तम सोय सध्या होत आहे.

बहुउद्देशीय सभागृह

     देवस्थान पंचकमिटीने इतर गोष्टींचा विचार करून भक्त निवापाठीमागे भव्य असे बहुद्देशीय सभागृह  आजच्या काळात लग्न झाले आहे         आहेत. त्यांच्या मुख्य मंदिरामध्ये आता लग्न आणि इतर सोहळे प्रवेश बंद करण्यात आले आहेत                            भाविकांना दर्शनासाठी हे मंदिर उघडे असणार आहे.

WhatsApp Image 2021-10-08 at 8.15.28 PM.jpeg

🩸 रक्तदान ....

श्री नागनाथ देवस्थान पंचकमिटीच्या स्त्रियांच्या दर अमावस्या वेळेस मंदिरा रक्तदान शिबिराचे केले जाते.

WhatsApp Image 2021-10-08 at 8.20.02 PM.jpeg

शिक्षण शिक्षण ....

देवस्थान पंचकमिट्टी गर्जू विद्यालयाची शैक्षणिक वाटचाल केली जाते किंवा क्षेत्राची सेवा सुखद अनुभव देते

bottom of page