top of page

भक्त निवास

देवस्थान पंच कमिटीने भाविकांची राहण्याची उत्तम सोय व्हावी म्हणून हनुमान मंदिराच्या जवळ प्रशस्त जागेवर भव्य असे भक्त निवास बांधण्यात आले. याठिकाणी वाहन पार्किंग, २४ तास पाण्याची सोय, दोन हॉल, २५ खोल्या उपलब्ध आहेत. यामुळे दूरवरून आलेल्या भाविकांची राहण्याची उत्तम सोय सध्या होत आहे.

श्री नागनाथ सांस्कृतिक सभागृह

        देवस्थान पंचकमिटीने इतर गोष्टींचा विचार करून भक्त निवासाच्या पाठीमागे भव्य असे बहुउद्देशीय सभागृह  उभारले असून याठिकाणी आता लग्न सोहळे, साखरपुडा, नामकरण आदी उत्सव नाममात्र दरात साजरे करता येणार आहेत. त्यामुळे मुख्य मंदिरामध्ये आता लग्न व इतर सोहळे कायमस्वरुपी बंद करण्यात आले असून भाविकांना केवळ दर्शनासाठी हे मंदिर उघडे असणार आहे.

WhatsApp Image 2021-10-08 at 8.15.28 PM.jpeg

🩸 रक्तदान🩸....

श्री नागनाथ देवस्थान पंचकमिटी च्या वतीने दर महिन्याच्या अमावस्या वेळेस मंदिरामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते.

WhatsApp Image 2021-10-08 at 8.20.02 PM.jpeg

योगदान शैक्षणिक क्षेत्रात....

देवस्थान पंचकमिटीच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते या क्षेत्रातील सेवा सुखद अनुभव देणारी आहे

bottom of page