श्रींच्या अभिषेकाविषयी माहिती
सर्व नागेश भक्तांच्या माहिती साठी.. श्रीक्षेत्र वडवळ नागनाथ मंदिरात श्रींचे अभिषेक वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:
पहाटे ४ वा. — सकाळी ११.३० — सायं. ५.३० वा.
(टीप: फक्त पहाटे व सायंकाळी श्रींची मूर्ती उतरवून अभिषेक केला जातो. सकाळी ११.३० वा श्रींची मूर्ती न उतरविता अभिषेक केला जातो.)
अमावस्या दिवशी अभिषेक वेळ : पहाटे ३.३० वा. — सायं. ५.३० वा .
(टीप: अमावस्या दिवशी फक्त पहाटे व सायंकाळीच अभिषेक असतो.)
दैनंदिन अभिषेक दक्षिणा -रु. ३०१ (सर्व साहित्य पुज्याऱ्यांकडून दिले जाईल.)