|| चिंता नाही भय | श्री नागनाथ महाराज की जय ||
श्री वडवळसिध्द नागनाथ देवस्थान पंचकमिटी
वडवळ, त-मोहोळ, जिल्हा-सोलापूर 413213
श्री नागनाथ देवस्थान पंच कमिटी
श्रीक्षेत्र वडवळ ता .मोहोळ जि. सोलापूर महाराष्ट्र -413213
मंदिरातील नित्योपचार
श्रींचा रुद्राभिषेक आरती
पहा
सुर्यस्ता पहा
आरती
WADVAL NAGNAT DEVASTHAN
WADVAL NAGNAT DEVASTHAN
Wadval Nagnath vdo1
Wadval Nagnath vdo2
Wadval Nagnath vdo3
वडवळ नागनाथ मंदिर
वडवळ नागनाथ मंदिर
यात्रेची क्षणचित्रे व बातमी २०२२
वडवळ नागनाथ
महिमा श्री वडवाळसिद्ध नागनाथांचा
या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर करण्यात आला श्री नागनाथ देवस्थान पंचकमिटीया वतीने प्रकाशित करण्यात आलेले हे पहिलेच पुस्तक...या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर क्यू आर कोड असून याद्वारे भाविक लगेच स्कॅन करून या वेबसाईटवरील माहिती पाहू शकतात.
देवस्थान पंचकमिटीचे विश्वस्त महेश कोटीवाले यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे.वर्षभरातील श्रींचे उत्सव,येथील प्रथा ,परंपरा आदीविषयी यामध्ये सचित्र माहिती देण्यात आली आहे हे पुस्तक वडवळ येथील श्री नागनाथ मंदिरात विक्रीस उपलब्ध असून याचे देणगी मूल्य नाममात्र ५० रु इतकी आहे.
संकटहरणी....
अगदी नावाप्रमाणेच... श्री नागेशांचे परमभक्त श्री अज्ञानसिद्ध यांनी " संकटहरणी" हा प्रासादिक ग्रंथ लिहिला हा पवित्र ग्रंथ असून याच ग्रंथाचे सुलभ वाचन व श्रवण व्हावे म्हणून श्री नागेश सांप्रदायिक सेवा मंडळ ,वडवळ ता मोहोळ यांच्या वतीने हा ऑडिओ तयार करण्यात आला नागेशभक्तांनी अवश्य याचे श्रवण करावे.